Friday, 29 May 2015

पेसामधील यवतमाळ जिल्यातील ३०० आदिवासी खेड्यातील लाखो तेंदुपत्ता मजूर बोनसपासुन वंचित राहणार

पेसामधील यवतमाळ जिल्यातील ३०० आदिवासी खेड्यातील लाखो तेंदुपत्ता  मजूर बोनसपासुन  वंचित राहणार 
दिनांक -२९ मे २०१५
यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविंदा मध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसुचित आदिवासी खेड्यातील तेंदुपत्ता तोडाई  ग्रामसभेला दिली होती  या सर्व २००० हजारावर आदिवासी अनुसुचित खेड्याची तेंदुपत्ता तोडाई राज्यपालांच्या  आदेशावरून  ग्रामसभा करणार होती मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी आम्ह्चे ग्रामसेवक तोडाई करायला तयार नाही असे पत्र देऊन वनखात्याने ठेकेदारांमार्फत तोडाई करण्यास पुन्हा आमंत्रित केले व  मागील १६ वर्षांपासून तेंदुपत्ता तोडाई व मालकीचा हक्क आदिवासींना मिळावा यासाठी लढा देणारे तेंदूपत्ता मजुर समितीच्या यशावर पाणी फेरले मात्र आता वन विभागाने जाहीर पत्रक वाटून यवतमाळ जिल्यातील  ३०० च्यावर  पेसा खेड्यातील सुमारे ३ लाख आदिवासींना यावर्षी तेंदूपत्ता बोनस देण्यात येणार नाही असे जाहीर केले असुन आदिवासींनी हा तेंदूपत्ता बोनससाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोला असे सरळ उत्तर तेंदूपत्ता मजूर समितीला  दिले आहे यामुळे यवतमाळ जिल्यातील आदिवासी तेंदूपत्ता मजूर बोनस पासून वंचित राहणार तरी सरकारने वनखात्याला आदेश देऊन आदिवासींना तेंदूपत्ता बोनस विषेय आदिवासीमधून देण्याची मागणी तेंदूपत्ता मजुर समितीचे  नेते किशोर तिवारी यांनी केली  आहे . 
यावर्षी यवतमाळ जिल्यातील ३४० खेड्यात ग्रामसभा मार्फत तेंदूपत्ता तोडाई  व  विक्रीचा प्रस्ताव ग्रामीण मंत्रालयाला दिला होता  त्यामध्ये  केळापूर तहसीलमधील मोहदरी ,जोगीण कवला  , मीरा,जीरा, घोडदरा,सखी  बुद्रुक, वाढोणा  खुर्द,करंजी, वाढोणा,द्रुक, तिवसाला (वन गाव),कोठोडा,सुरदेवी, चनई , असोली, मोह्दा ,कारेगाव , चिखलदरा, कृष्णा पूर ,धाबा , मोरवा  ,खैरगाव,वाघोली,,कुसळ ,चोपण ,मलकापूर (वन गाव), केगाव , वडनेर , झुली , भाड उमरी,पहापल  , नागेझरी  खुर्द, बहात्तर  , सुसरी  , पेंढरी  पिप्पलि ,डोंगरगाव , दोन्ही,  मालेगाव खुर्द,दर्यापूर  हिवरी  पिम्पल शेंडा ,  कारेगाव ,वळवाट   , खैरी,  घुबडी ,गनेरि ,भीमकुंड ,ठाणेगाव , कोन्घारा  ,साखरा बुद्रुक,  धारणा  मंगी, ढोकी ,वाई , मप्लापूर  , गणेशपूर , खैरगाव ,निलजाई ,मारेगाव , अंभोरा ,डोंगरगाव , पिंपरी,  खैरगाव , मुची,मानगुरडा, पंधार्वानी  बुद्रुक (वन गाव), कोंधी ,  वेडत ,  बग्गी   घनमोड , नांदगाव, गणेशपूर  तातपुर , झुन्जार्पूर   गोंड वाकडी ,  चालबर्डी ,  बेलोरी ताड उमरी ,  बोर गाव , अकोली बुद्रुक, महान डोली ,  साखरा , मराठ्वाक्डी ,  ढोकी ,बल्लारपूर,  टोक वांजरी   वांजरी  खैरगावबुद्रुक,  टेंभी ,  वासरी अंधारवादी,चाणका,  रूढा ,सुकली आणी मारेगाव व झरी तहसीलची आदिवासी गाविंची नावे गोकुलधारा ,  शिवनाला ,बुरांडा ,पहापल  ,न्हाळगाव ,खेकडवाई,घोडधरा ,नरसाळा  ,धामणी  मद्नापूर ,  बोरी खुर्द, पिसगाव वडगाव,फिसकी  (वन गाव), भालेवाडी ,पाथरी   चिंचनाळा ,  पांढरकवडा ,  खर्डा(वन गाव), पिमरड (वन गाव),फापरवडा  सालेभट्टी   (वन गाव), डोंगरगाव   मचिन्द्र  पानवीरा ,जळका ,पांढर देवी  ,अम्बोरा  (वनगाव),  चीन्चोनी बोटोनी , आवळ गाव (वनगाव),  कान्ह्लगाव , खैरगाव  सराटी बुरांडा ,  दुर्गडा , ) वघारा   मेंधणी , घनपूर ,  हट वंजारी ,खापरी उचत देवी (वनगाव),  मारेगाव (वन गाव),  खंडणी,म्हसडोडका,पालगाव ,  बोटोनी , गिर्जापूर (वनगाव),  पाचपोर , अम्बेझरी रोह्पाट  रायपूर,  संगनापूर ,हिवरा बारसा  रामपूर कटली बोरगाव पारडी शिबला बोरगाव  (वन गाव),  पेंढरी  अर्जुनी,  केगाव रा जनी  मजरा ,गंगापूर(वन गाव),  भोइकुण्ड   (वन गाव),वाढोणा  सुसरी ,  सुरला ,  गोदनी   निमणी दरारा ,  आसन  जाग्लोन , झमकोला , इसापूर , किलोना ,  उमरघाट  , वल्लासा   जुनोनी(वन गाव), लेन्चुरी ,  चीन्चघाट ,  अम्बेझरीखुर्द,  अम्बेझारी बुद्रुक , कारेगाव  खुर्द, निम्बादेवी टेंभी , कुंडी ,  मांडावी ,नोनी , पराम्बा ,  पोखणी  (वन गाव), पिवरर्डोल भराड , (वन गाव), चीकल्डोह  मुडग वान , भिमनाला ,  चातवान गावारा   माथार्जुन , महादापूर ,पांढर वाणी ,  देमाड देवी,मांडवा डोंगरगाव  (वन गाव) ,दाभाडी , उमरी मुधाटी परसोडी , कोलपा खिंडी ) मंगरूल खुर्द, मंगरूलबुद्रुक , गोपाळपूर, रामपेठ  गणेशपूर  ) पवनार वन गाव),  कृष्णनानपूर(वन गाव),  खेकडी (वन गाव), शेकापूर   येवती चालबर्डी  जामणी  शिरोला अड्कोली ,खडकदोह, बिरसापेठ ,मुची , मारकी  बुद्रुक, मारकी  खुर्द, गणेशपूर ,पवनार (वन गाव), कृष्णानपूर(वन गाव),  खेकडी (वन गाव), शेकापूर) येवती तर राळेगाव तहसील मधील  लोहारा,  एकलारा , सोनार्डी  वातखेड  जळका ,वामा  पिंपरी दुर्गा,  मांडावा, कळवण सोइत वरुड  बुकाई झारगड ,  खडकी कली डोंगरगाव ,  तेजनी , लोणी,  भारटी गाव),  सराती, खैरगाव  कासार, वरध  भूल्गड  पिमप्लाशेंडा अतमुरडी ,सावरखेड ,चोंढी  वाधोडा , खेमकुंड उमरवीर आडणी   खातारा  मुन्झाला ,पळस कुंड विहीरगाव खैरगाव ,  देव धरी  सिंगल्दीप सोनुर्ली  शिन्दोला   झोटिंगधरा  सखी  खुर्द सोबतच .घाटंजी तहसील मधील मांडवी  राजुरवाडी  कापशीगुढा  वरुड झापार्वाडी  उमरी पलोदि   घोटी, बो दाडी   मुदाटी(वन गाव), मानुसधारी  आयता  काप कवठा बिलयत , खडकी, चिमटा  खुर्द, चिंचोली किन्ही  (वन गाव) गवरा (वनगाव),  टिटवी ,  मुरद्गवन  खरोनी (वनगाव), वाढोणा  डोरली  राहटी    रायसा वन गाव), झटाळा  चीखाल्वर्धा  ताड सावली साईफळ  नागेझारी बुद्रुक,  कवठा(वन गाव),पारवा ,  मझदि   पारडी जांब,  कालेश्वर   शेरद   धुनकी  (वनगाव), माथनी वन गाव), राजेगावचा समावेश करण्यात आला होता मात्र तिवसाला वन घटक सोडून सर्व ठिकाणी   ग्रामविकास विभागाने हात वर केल्यावर आता वनखाते सालाबादप्रमाणे ठेकेदारामार्फत तेंदूपत्ता तोडाई करीत मात्र यावर्षी सालाबादप्रमाणे  मिळणारा तेंदूपत्ता बोनस वनखाते देणार नाही असे वनखात्याने जाहीर केल्यामुळे हा वाद निर्माण झाला असून सरकारने यावर तोडगा काढावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. 
====

No comments:

Post a Comment